अर्थ : एखाद्याचा अत्याचार सहन करणे.
उदाहरणे :
इंग्रजांच्या राजवटीत भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात त्यांचा अन्याय सहन केला.
समानार्थी : अत्याचार सहन करणे, अन्याय सहन करणे
जुलुम सहन करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. julum sahan karne samanarthi shabd in Marathi.